ट्रॅक्टर योजना येथे करा अर्ज.

Tractor Yojana Online Application
आता 56 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाच्या विचाराधीन होती आणि शासनाने यासाठी 56 कोटी रुपये म्हणजेच कृषी यांत्रिकी करण्यासाठी 56 कोटी निधी इथं मान्यता दिलेली आहे.
वाटपासाठी मित्रांनो सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा एक लाख 25 हजार यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% म्हणजेच एक लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

आणि शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणारी जी निधी आहे.आता सध्या 56 कोटी निधी वितरणासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय होता अनेक लाभार्थी कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज केलेली आहे त्यांना अनुदान मिळाले नव्हता पण अशा लाभार्थ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो.