weather prediction ; राज्यात साध्या विदर्भ मराठवाड्यात जोरदार पाऊस असल्याने हवामानात सतत बदल होतील यामुळे उष्णता जास्ती कामी होईल असा अंदाज व्यक्त सांगण्यात आला आहे.
एकीकडे गरम दिवसेंदिवस वाढत आहे .त्यामुळे लोक त्रासलेले झाले आहेत. आधीच गरम वाढत असताना दुसरीकडे विदर्भातील वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने अंदाज देण्यात आला आहे. आणि अवकाळी पावसाचा इशारा सुद्धा देण्याचा आला आहे. Weather Updateराज्यांतील विदर्भात पुढचे 4 दिवस गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. असा अंदाज महाराष्ट्र हवामान विभागाने दर्शविलेले आहे. weather Update
weather prediction -पुढील 5 दिवसात विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता.
सविस्तर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रात सध्या उष्णता वाढलेली आहे.विदर्भातील अनेक भागात वादळी पाऊस तर गारपिटीचा इशारा शक्यता. असल्याचे केस होळीकर आणि IMD new द्वारे करून माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. Weather Update
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान खात्याने 25 एप्रिल रोजी नागपुरात ऑरेंज ( Orange 🟠 ) कलर देण्यात सांगण्यात सांगण्यात आलेला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची हवामान विभागाची सांगणं आहे.
, भंडारा , ,चंद्रपूर ,वर्धा ,यवतमाळ गडचिरोली आणि वाशिम गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
येत्या पाच दिवस राज्यात उष्णतेच्या लाटा कमी होईल असे हवामान खात्याने म्हटल आहे . राज्यातविदर्भ मराठवाड्यात पाऊस असल्याने हवामानात बदल होतील .त्यामुळे उष्णता कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. weather prediction.
weather prediction. राज्यात कोणकोणत्या जिल्हात अवकळी पाऊस पडण्याची शक्यता आहे