vikvima 2021 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे समोर ज्या 2021 मध्ये ज्या पिकाची नुकसान भरपाई झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ते नुकसान भरपाई ऑनलाईन करून रे स्टेशन केलेला आहे त्या शेतकऱ्याला 2021 चा पिक विमा म्हणून थोडासा लाभ मिळेल.
शिंदे सरकार कडून प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार महिन्याला दोन हजार रुपये तर त्यासाठी तुम्हाला एक अर्ज करून द्यायचा आहे.
2021 पिक विमा यादी जाहीर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना सरकारने राबवलेले आहे आणि त्या योजनेसाठी प्रत्येक शेतकऱ्याला पिक विमा वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला एक अर्ज करून द्यावा लागणार आहे तो अर्ज भरण्यासाठी मी खाली एक लिंक देत आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही सविस्तर विद्यार्थी अर्ज करू शकता.