ट्रॅक्टर घेण्यास सरकारकडून मिळणार 3 लाख अनुदान.!

Tractor Subsidy Scheme : जर तुम्ही शेतकरी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून शेती मधील कामे अधिक सोप्प्या पद्धतीने होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अमलात आणत आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्र खरेदीसाठी अनुदान देत आहे. शेती करण्यासाठी सर्वात महत्वाचे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरच्या मदतीने जवळपास आपल्या शेतीतील सर्वच कामे केली जातात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पण ट्रॅक्टर ची किंमत अधिक असल्याने सर्वच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेता येत नाही. म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाने ट्रॅक्टर खरेदीवर तीन लाख रुपये अनुदान दिले आहे.

👇👇👇

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

हे जवळपास सर्वच राज्यांमध्ये ट्रॅक्टर खरेदीवर साठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी त्या त्या राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहेत. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार किती अनुदान देणार-

प्रत्येक राज्यातून अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांकडून अर्ज मागण्यात आले आहेत. अनुसूचित जाती मधील असणाऱ्या शेतकऱ्यांना 2022-23 या वर्षासाठी ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान कृषी आणि शेतकरी कल्याण या विभागमार्फत देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना 35 HP पेक्षा जास्त ताकद असणाऱ्या ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकार तीन लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

या योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी सुमारे 30 ट्रॅक्टर खरेदी साठी अनुदान देण्यात येणार आहे. या तीस ट्रॅक्टर साठी सरकारकडून 90 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या प्रकारे हरियाणा राज्याने 22 जिल्ह्यासाठी जवळपास या योजनेतून 1980 लाख रुपये मंजूर केले.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 हे पण वाचा

👇👇👇

जिल्हापरिषद भरती सुरु 98,000 जागांसाठी अर्ज सुरू

 

Leave a Comment