tractor anudan-योजना महाराष्ट्र 56 कोटी निधी आला

tractor anudan yojana:नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक युगात दिवसेंदिवस कृषी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे यामध्ये ट्रॅक्टर ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजने करिता आता 56 कोटींचा निधी विवरित करण्यास मान्यता देण्यात आलेले आहे त्याबद्दलचा शासन निर्णय दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे त्या शासन निर्णयाची थोडक्यात माहिती पाहणार आहोत  बघणार आहे.

tractor anudan yojana राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2022 ते 2023 मध्ये राबवण्यासाठी करिता रुपये 56 कोटी निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा जीआर आहे मित्रांनो कृषी विभागात कृषी विभागामार्फत विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची तसेच बाईसाहेब प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र पुरस्कृत योजनांचे वार्षिक कृती आराखडे अंतिम झाल्यानंतर शासनांचा वर्षभरात किंवा दोन टप्प्यांमध्ये निधी प्राप्त होतो त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत योजनांसाठी देखील टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होतो.

 ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी

येथे

 क्लिक करा

कृषी विभागास निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असला तरी कृषी क्षेत्राचे कामकाज हे हंगामनिहाय चालत तसेच खरीप व रब्बी हंगामात लागवडी खाली येणाऱ्या क्षेत्रापैकी सुमारे 75 % क्षेत्रावर खरीप हंगामातच विविध पिकांचे लागवड होते त्यामुळे खरीप हंगाम हा राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
tractor anudan yojana या हंगामातील पिकांना पूरक ठरणाऱ्या बाबींची खरीप हंगाम पूर्व पूर्व व हंगाम कालावधीतच अंमलबजावणी करणे आवश्यक ठरते यामध्ये यंत्र व अवजारे या बाबींचा समावेश असतो. संदर्भातील शासन निर्णयान्वये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातील घटक क्रमांक तीन वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व गट क्रमांक चार कृषी अवजारे यंत्रे बँकांना अनुदान देणे.

ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी

येथे

 क्लिक करा

या घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण व उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येते या योजनेसाठी सन 2022 व 2023 या वर्षांमध्ये रुपये 400 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे वित्त विभागाच्या दिनांक चार जून 2022 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 60 टक्के व निधी वितरणाचे अधिकार दिले आहेत तथापि सदर निधी दर महिना 60 टक्के याप्रमाणे विभागास अर्थसंकल्प विवरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येईल.tractor anudan yojana
अशा सूचना वित्त विभागाकडून प्राप्त झाले आहेत त्यानुसार अंतसंकल्पीय तरतूद्दीच्या 60 टक्के च्या मर्यादेत रुपये 240 कोटी नितीनच्या कार्यक्रमास संदर्भित संदर्भ मार्गीन क्रमांक तीनच्या शासन निर्णयाने प्रकाशकीय मान्यता देण्यात आले असून उपयोग उपयुक्त संदर्भीय व तीन ते पाच शासन निर्णयाने रुपये 140 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आता 56 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या वितरण विचाराधीन होती त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे चला तर आपण आता शासन निर्णय बघूया सन 2022ते2023 या वर्षांमध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेचे.

आमचा व्हॉट्सॲप ग्रूप ला जॉईन होण्यासाठी

 इथे

 क्लिक करा

अंमलबजावणी करण्यासाठी माहेर 56 कोटी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय विवरण प्रणालीवर डीबीएस विवरित करण्यात येत असून सदर निधी सण 2022ते 2023 करिता खालील लेखा रेषाखाली अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खर्च टाकावा.

👇👇👇👇👇

 

Land record: जमिनीचा स्वतःचा मालकी या 7 कागदपत्रांच्या द्वारे सिद्ध करता येइल.

 

Leave a Comment