Whether update राज्यात या ठिकाणी वादळ वारसदार पाऊस होण्याची शक्यता
Whether update राज्यात या ठिकाणी वादळ वारसदार पाऊस होण्याची शक्यता Whether update उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये 7 एप्रिल रोजी, मेघर्जनेसह पावसाने हजेरी लावली होती. पावसाला पोषक हवामान असल्यामुळे, आज पासून राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. Whether update मध्य महाराष्ट्रात,मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाचा , तसेच विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा … Read more