tractor anudan-योजना महाराष्ट्र 56 कोटी निधी आला
tractor anudan yojana:नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक युगात दिवसेंदिवस कृषी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे यामध्ये ट्रॅक्टर ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजने करिता आता 56 कोटींचा निधी विवरित करण्यास मान्यता देण्यात आलेले आहे त्याबद्दलचा शासन निर्णय दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी … Read more