Shetkaryana madaticha :राज्यशासनाचा1286कोटीgrआला
Shetkaryana madaticha vatpasathi : राज्य शासनाचा ₹1286 कोटी निधी वितरीत, gr आला. नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांसाठी आनंदा ची बातमी आहे, सप्टेंबर व ऑक्टोंबर, २०२२ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत…. महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग प्रस्तावना: अतिवृष्टीमुळे बंदित शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपासाठी राज्य शासनाचा रुपये … Read more