poultry farming गाई म्हशीसाठी मिळणारा 80 हजार रुपये अनुदान करा आसा अर्ज.

गाई म्हशी साठी मिळणारा 80 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज goat farming राज्यात दूध उत्पादन वाढीस चालना देण्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटपाच्या राज्यस्तरीय, तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील प्रति दुधाळ गायीसाठी ७० हजार रुपये, म्हशीसाठी ८० हजार रुपये खरेदी किंमतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या सुधारित किमतीनुसार योजनांची अंमलबजावणी आर्थिक वर्ष एप्रिल २०२३-२४ पासून होणार … Read more