Poultry anudan yojana 2023: लगेच करा अर्ज

Poultry पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे. कुकुटपालन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने १२ जानेवारी, २०२३ पर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आज आपल्या देशामध्ये लोकसंख्येचे … Read more