Mazi Kanya Yojana: 50000रू अनुदान लगेच करा अर्ज
Mazi Kanya Bhagyashri Yojana : आपण पाहतो की सरकार हे गोरगरीब व्यक्तींना त्याचबरोबर शेतकऱ्यांना मदत म्हणून काही नवनवीन योजना राबवत आहे. आपण आज अशा एका नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ती योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री हे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागतो तो अर्ज कसा करायचा हे आपण … Read more