सोयाबीन बाजार ११/०२/२०२३ कुठे मिळाला सर्वाधिक दर
राज्यातील बाजारात सध्या सोयाबीनची आवक घटली आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असल्याने सोयाबीन आवक कमी झाली आहे. Soybean Rate: राज्यातील बाजारात सध्या सोयाबीनची आवक घटली आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असल्याने सोयाबीन आवक कमी झाली आहे. आज कारंजा बाजारात सर्वाधिक ३ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर लातूर बाजारात ५ हजार ३०० रुपये दर मिळाला. आपल्या … Read more