Waiver List: नव्या याद्यांमधील बदलामुळे अडकले या जिलह्यांमधील शेतकऱ्यांचे लाखो हजारो रूपये
Waiver List : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचा निधी शासनाकडून मिळाला असला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नव्या पद्धतीने याद्या तयार झाल्या नसल्याने हे अनुदान रखडले आहे. खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. परतीच्या पावसाने सर्वाधिक नुकसान केले. यात हाताशी आलेले पीक वाया गेले होते. वादळी वाऱ्यामुळे शेकडो … Read more