Home list:गावाची घरकुल यादी पहा आपल्या मोबाईलवर
प्रधानमंत्री आवास योजना हा केंद्र सरकारद्वारे राज्यात 2016-17 पासून चालविला जाणारा कार्यक्रम आहे; या कार्यक्रमांतर्गत घर बांधण्यासाठी सरासरी एक लाख तीस हजार रुपयांपासून ते एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. नमस्कार मित्रांनो, घरकुल योजना 2023 ची यादी सरकारने जाहीर केली आहे. 2023 घरकुल. घरकुल यादी 2023 आता राज्य … Read more