Cotan rate today:12000 परेंत जाऊ शकतो पहा काय मानतात शिंदे सरकार

Eknath Shinde Live शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस पडून आहे. राज्यात कापसाचे विक्रमी उत्पादन झाले असताना कापसाला मिळणारा भाव मात्र अत्यल्प असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस तसाच पडून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी घेतलेले महत्वाचे निर्णय एकीकडे शासन कापसाच्या भावाविषयी कोणती हि हालचाल करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकटच उभे राहिले आहे. या दरम्यान … Read more