Gay gotha yojana 2023: गाय गोठा अनुदान..!
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आता जनावरांच्या गोठ्यासाठी देखील अनुदान दिले जात आहे. पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना योजना माहीत व्हायला उशीर लागतो तर मित्रांनो या योजनेत गाई म्हशीच्या गोठ्यासाठी तब्बल 77 हजार रुपये अनुदान राज्य सरकार देत आहे. “या” योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कुठे करायचायावर क्लिक करा. Animal husbandry: शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अवजारांसाठी किंवा सिंचन … Read more