SSC board exam time table 2023: दहावी बारावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ऑनलाइन लगेच पाहा

Time table : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.Time table प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे.
तर SSC board exam time table 2023 दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या दरम्यान होईल. इयत्ता बारावी आणिइयत्ता दहावीचे लेखी परीक्षांची वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे

दहावी बारावीचे वेळापत्रक पाहण्यासाठी

येथे

👉क्लिक करा👈

 

SSC board exam time table 2023

Leave a Comment