ssc board exam 2023:आजपासून 10th हॉलटीकीट मिळणार

ssc board exam 2023:विद्यार्थी आज दुपारी ३ वाजता शाळेच्या लॉगिनद्वारे त्यांच्या एसएससी परीक्षेच्या हॉल तिकीटात प्रवेश करू शकतील. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षा घेतल्या जातात. राज्य मंडळाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. SSC टाईम टेबल पाहण्यासाठी येथे क्लिक करा 2 मार्चपासून दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. त्याआधी, 10 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक … Continue reading ssc board exam 2023:आजपासून 10th हॉलटीकीट मिळणार