सोयाबीन बाजार ११/०२/२०२३ कुठे मिळाला सर्वाधिक दर

राज्यातील बाजारात सध्या सोयाबीनची आवक घटली आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असल्याने सोयाबीन आवक कमी झाली आहे.
Soybean Rate: राज्यातील बाजारात सध्या सोयाबीनची आवक घटली आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असल्याने सोयाबीन आवक कमी झाली आहे. आज कारंजा बाजारात सर्वाधिक ३ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर लातूर बाजारात ५ हजार ३०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

राज्यातील सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 हे पण वाचा

👇👇👇

शेतकऱ्याच्या अकाउंटवर 1106 कोटीचा येणार पीकविमा.

 

Leave a Comment