Agriculture Insurance 2022 मधील सततच्या पावसामुळे झालेल्या सोयाबीन पिकाचे नुकसानी पोटी मदत द्यावी यासाठी राज्य सरकारकडे वारंवार मागणी होत होती मात्र पावसाच्या नुकसानीची निश्चित व्याख्या नसल्याने मदत देण्यात अडचणी येत होत्या आता शासनाने सोयाबीन पीक विमा वाटप करण्यास मंजूरी दिलेली आहे.
संपूर्ण जिल्हा यादी पाहण्यासाठी
येथे
क्लिक करा
नाशिक छत्रपती संभाजी नगर पुणे नागपूर या विभागातील या शेतकऱ्यांना 793 कोटी चा सोयाबीन पीक विमा वाटप होणार आहे या विभागातील संपूर्ण जिल्हा यादी खाली दिलेली आहे तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करून संपूर्ण यादी ( crop insurance pdf ) बघू शकता
संपूर्ण जिल्हा यादी पाहण्यासाठी
येथे
क्लिक करा
crop insurance claim पावसाने झालेल्या सदाचा नुकसानी पोटी मदतीसाठी अमरावती पुणे आणि नागपूर विभागातील 3128 कोटी 96 लाख 86 रुपये इतका प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झाला आहे तरी एनडीबीआय agriculture insurance company ( pmfby ) प्रणाली अंतर्गत या प्रस्तावाचे मूल्यांकन वापर होईल नाशिक छत्रपती संभाजी नगर पुणे नागपूर ला जाणारा निकष प्रस्तावना राज्य सरकारने निकष लावण्याचा निर्णय घेतला आहे
संपूर्ण जिल्हा यादी पाहण्यासाठी
येथे
क्लिक करा
Agriculture Insurance
मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती या समितीने दिलेल्या म्हणजे सामान्यकृत वनस्पती निर्देशांक या प्रणालीवर आधारित नुकसानीचे निश्चित करण्याची शिफारस केली होती त्यानुसार जमिनीतील पाण्याचे प्रमाण वापसा पिकाची स्थिती ठरवली जाईल.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन करण्यासाठी
येथे
क्लिक करा
Online land calculation:जमीनीची मोजणी करा आता आपल्या मोबाईल वरून!