Soyabean Today Rate सोयाबीनच्या भावात झाले आहेत मोठे बदल

सोयाबीनच्या भावात झाले आहेत मोठे बदल

Soyabean Today Rate आज आपण सोयाबीन बाजार भाव

याविषयी माहिती पाहणार आहोत. मागील काही दिवसापासून सोयाबीन बाजार भाव, यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. याचीच माहिती या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Soyabean Today Rate आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर प्रतिदिन 600 रुपयांनी वाढले आहे. तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान आपल्या देशात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन करतात.

 

Soyabean Today Rate तसेच बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश ही अशी राज्ये आहेत, जिथे सोयाबीनचे चांगले पीक मिळते. देशातील आघाडीच्या मंडईत सोयाबीनची आंतरराष्ट्रीय मागणी असल्याने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सध्या सोयाबीनचा बाजारभाव 7000 रुपयांवर दिसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनची बाजारपेठ चमकदार राहिली.

 

सोयाबीनचे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

मागील वर्षी अनुकूल हवामानामुळे उत्पादनात घट झाली होती, यामुळे यावेळी परदेशातही या खाद्यतेलाची मागणी जास्त आहे. त्यामुळे सोयाबीनचा बाजारभावही चांगला राहिला आहे. तसेच सोयाबीनचा भाव वाढेल याची सुद्धा माहिती सांगितली जात आहे.

 

सध्या सोयाबीनचे भाव झपाट्याने वाढताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या तुटवड्यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यंदा बाजारात सोयाबीनचा भाव 7 हजार ते 8 हजार रुपये प्रतिक्विंटल राहणार असून, सध्याचा भाव बाजारात स्थिर राहणार असून, कमाल भाव पाहता येईल, असे व्यापारी व तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा. 

 

9000 रुपये प्रति क्विंटल दराने जे मागील वर्षीच्या दुप्पट आहे. या किमतीत 100/200/300 रुपयांची चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोयाबीनची किमान आधारभूत किंमत भारत सरकारने 3950 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे.

Leave a Comment