Karj mafi today update शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्याला आणि कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार ही माहिती आज आपण पाहणार आहोत राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत राज्यातील उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या पात्रतेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे राज्य सरकारकडून तसेच जाहीर सुद्धा करण्यात आले आहे.
कर्जमाफी देण्यासाठी शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुद्धा याच महिन्यात सुरू करण्यात येणार आहे परंतु या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कोणकोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत कारण की या ठिकाणी सर्व बँकेचे कर्ज हे माफ केले जाणार नाहीत.
कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार पाहण्यासाठी
👇👇👇
येथे क्लिक करा
Karj mafi today update काही ठराविक बँकांचे कर्ज माफ केले जाणार आहे. कोणाचे बँक ऑफ महाराष्ट्र चे कर्ज आहे तर कुणाचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्ज आहे तर कुणाचे बडोदा बँकेचे कर्ज आहे कोणाचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज घेतले आहे तर कुणाचे खाजगी बँकांचे सुद्धा कर्ज घेतले आहे.
परंतु वेगवेगळ्या बँकेचे शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे तरी मोजक्यात बँकेची कर्जमाफी होणार आहे म्हणून शेतकरी खूप गोंधळात आहे की नेमकी कोणत्या बँकेचे कर्ज माफ केले जाणार आहे आमचे कर्ज माफ होईल की नाही याची चिंता आहे.
ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची असेल तर लहान आकाराच्या आर्थिक संस्था आणि ग्रामीण पातळीवर प्राथमिक सहकारी ज्या बँका शेतकऱ्यांना सोसायटीचे कर्ज देतात त्या बँका सर्व ठिकाणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज पुरवतात व या बँकांचे कर्ज असेल तर ते कर्जमाफीसाठी पात्र आहे.
Karj mafi today update ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ग्रामीण बँकेचे असेल म्हणजेच ज्या बँका ग्रामीण क्षेत्रात लघु मुदतीचे व दीर्घ मुदतीचे कर्ज देत असते त्या बँका तसेच ग्रामीण बँकेद्वारे लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्ज दिले जाते या बँकांचे कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज सुद्धा कर्जमाफीसाठी पात्र आहे.
कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार पाहण्यासाठी
👇👇👇
येथे क्लिक करा
ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे खाजगी बँकांचे आहे म्हणजेच खाजगी बँकांच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज पुरवठा करत असतात त्या बँका सुद्धा कर्ज ज्या शेतकऱ्यांचे असेल ते सुद्धा कर्जमाफीसाठी ग्राह्य धरले जाईल.
👇👇👇
loan waiver list :50 हजार रुपयाच्या गावानुसार 5वी याद्या जाहीर यादीत पहा आपले नाव!