Shetkari update शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले पाच मोठे निर्णय

Shetkari update आज आपण शेतकऱ्यांसाठी पाच मोठे निर्णय घेतले आहेत, त्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.आणि ते निर्णय आजपासून लागू करण्यात येणार

 

Shetkari update वर्ष 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात शेतीकाचे वर्ष जमिनीचे नुकसान झालेले दहा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची यादी शासनाने जाहीर केलेली आहे.

 

Shetkari update पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव,नांदुरबार, आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

तरी या दहा जिल्ह्यातील सहा लाखाहून जास्त शेतकऱ्यांना लवकरात नुकसान भरपाईची वाटप ही होणार आहे. यासाठी शासनाने जीआर निर्गमित करून अनुदान वाटप करण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

 

2) दुसरा निर्णय म्हणजे पिक विमा योजनेच्या अंतर्गत 2022 वर्षाचा खरीप हंगाम पिक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी राज्य शासनाने पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करण्याची मान्यता देण्यात आली आहे.

 

3) तिसरा निर्णय म्हणजे राजीव गांधी निराधार योजनेचा लाभ अनाथ मुलांना देण्यासाठी शासनाने तर्पण फाउंडेशन समवेत त्रिपक्षीय करार करण्यास मान्यता दिली गेली आहे.

 

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जाॅईन होण्यासाठी येथे क्लिक करा. 

 

या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी व्यक्तींना दरमहा व्यक्तींना एक हजार रुपये देण्यात येते .

 

4) चौथा निर्णय म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत राज्यात 13 लाख 60 हजार घरकुलांना मंजुरी ही देण्यात आली आहे .

 

मागील घरकुल ड यादी या मधील ज्या लोकांना मिळाली नाही, अशांचा या मध्ये समावेश हा असणार आहे.व लवकरच पात्र असलेल्या लाभार्थी यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

 

5) आणि पाचवा व अंतिम निर्णय म्हणजे राज्यात 20 हजार अंगणवाडी सेविका यांची भरती हि सुरू होणार आहे.

 

यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, मीनी अंगणवाडी सेविका यांची पद भरती केली जाणार आहे, तसेच मानधनात वाढ, नवीन मोबाईल, वीमा, अंगणवाडी साठी वर्ग ई. विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

 

तर अशा प्रकारे, हे पाच निर्णय शासना द्वारे शेतकर्यांच्या हितासाठी घेण्यात आले आहेत, आणि हे निर्णय आजपासून लागू करण्यात येणार आहे.

 


 

Lake ladki yojana लाडकी लेक योजनेच्या अनुदानात वाढ

Leave a Comment