घरकुल योजनेत बदल पहा तुमच्या जिल्ह्यातील(PDF).

Shabri gharkul Yojana 2023: राज्यातील जनतेसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ज्या लोकांचे घर कुडा मातीचे आहे किंवा असे लोक जे झोपड्यात राहतात तशेच तात्पुरता निवारा असलेल्या घरात राहतात.

येथे पहा; तुमच्या जिल्हात किती भेटणार घरकुल येथे क्लिक करा.

आशा अनुसूचित जामातील लोकांसाठी आता शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत सन 2022-23 करिता पात्र लाभार्थ्यांना पक्के घर बांधून देण्यात येत आहेत. यासाठी अटी, विविध जाती, तशैच दिव्य व्यक्ती तशेच पात्रता इत्यादी माहीती सदर लेखात जाणून घेणार आहोत.
आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात.

येथे पहा; तुमच्या जिल्हात किती भेटणार घरकुल येथे क्लिक करा.

अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे त्याअनुषंगाने दि .०७/१०/२०२२ च्या पत्रान्वये सन २०२२-२३ साठी राज्यासाठी २४०७५ एवढे घरकूल उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे.
Shabri gharkul Yojana 2023 राज्यात एकूण २४०७५ एवढी घरे शबरी आदिवासी योजनेअंतर्गत बांधण्यास मंजूरी मिळाली असता. डिसेंबर, २०२२ च्या हिवाळी अधिवेशनात शबरी आदिवासी घरकूल योजनासाठी पुरवणी मागणी सादर करण्यात आली होती. सदर पुरवणी खर्चास विधानसभेने मान्यता दिलेली आहे.
सबब सदर पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पिय केलेली तरतूद लक्षात घेऊन सन २०२२-२३ साठी सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार जिल्हानिहाय राज्यासाठी एकूण ६९२१३ वाढीव उद्दिष्ट निश्चित करण्यास आहे. म्हणजे यापूर्वी २४०७५ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट होत. दि.३ फेब्रुवारी २०२३ या शासन निर्णयानुसार आता वाढीव म्हणजे ६९२१३ इतकी घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जवळपास ४५१३८ घरकुल योजनेअंतर्गत वाढीव करण्यात येईल.
येथे पहा; तुमच्या जिल्हात किती भेटणार घरकुल येथे क्लिक करा.
• ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीतील अशा कुटूंबातील वार्षिक उत्पन्न १.२० लक्ष येवढे मर्यादित आहे. फक्त अशाच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.
• यासोबतच आदिम जमाती व पारधी जमातील लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्याने लाभ देण्यात येईल.
• या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना ५ टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. तशेच यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येईल.
• या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड प्रत्यक्ष पहाणी द्वारे करण्यात येईल.

येथे पहा; तुमच्या जिल्हात किती भेटणार घरकुल येथे क्लिक करा.

 

 

Soybean Rates : आजचे सोयाबीन बाजार भाव..!

 

Leave a Comment