Ration Card रेशन कार्ड ऐवजी किती पैसे मिळणार

Ration Card रेशन कार्ड मध्ये केंद्र सरकारकडून मोठा बदल करण्यात आलेला आहे.

त्यामुळे रेशन कार्ड धारकांना पाच हजारांचा लाभ मिळणार आहे.देशातील गरीब कुटुंबासाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेतून कमी दरात नागरिकांना धान्य वाटत केले जाते.

 

Ration Card गेहू आणि तांदूळ सोबतच अनेकांना इतर गोष्टी देखील दिल्या जात आहेत. मात्र आता रेशन कार्ड या नियमात सरकारकडून मोठा बदल करण्यात आलेला आहे. जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल , तर सरकारने बदललेल्या रेशनच्या नियमांचा तुम्हाला देखील फायदा होऊ शकतो.

Ration Card सरकारकडून कमी दरात गेंहू आणि तांदूळ वाटप केले जायचे. मात्र गेंहू आणि तांदुळाचा नाही तर सरकारकडून पैसे दिले जात आहे. काही लागत त्यांना पैसे देऊन अन्नधान्य खरेदी करणे शक्य नव्हते. यामुळे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

 रेशन कार्ड ऐवजी किती पैसे मिळणार ते पहा

 

सरकारकडून रेशन कार्डच्या जुन्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. देशात अनेक गरीब लोक आहेत त्यांच्याकडे रेशन कार्ड असूनही त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. रेशन कार्डद्वारे मिळणारे रेशन पैशातून दिले जात असल्याने असे होत आहे. अशा परिस्थितीत लोकांना रेशन मिळू शकत नाही.

 

 

 

ही संपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊनच, माननीय नरेंद्र मोदी सरकारने 2023 च्या नवीन नियमानुसार गहू,तांदूळ, साखर, तेलाने 5000 रुपयाचा लाभ राशन कार्डद्वारे दिला जाईल अशी घोषणा केली आहे. तसेच केंद्र सरकारकडून रेशन नियमांमध्ये आणखी एक नियम बदललेला आहे.

 

अंतर्गत ज्या व्यक्तीचे रेशन कार्ड बनले आहे. आणि ती व्यक्ती सरकारी नोकरीवर आहे, त्यांना या निर्णयाचा लाभ मिळवण्यासाठी नियमांपैकी येत आहे. शिधापत्रिका त्या व्यक्ती चे रेशन कार्ड रद्द केले जाईल. म्हणजे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना शिधापत्रिकेचा लाभ हा दिला जाणार नाही.

 

Nuksan bharpai update महाराष्ट् शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय काढून

Leave a Comment