poultry farming गाई म्हशीसाठी मिळणारा 80 हजार रुपये अनुदान करा आसा अर्ज.

गाई म्हशी साठी मिळणारा 80 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज

goat farming राज्यात दूध उत्पादन वाढीस चालना देण्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटपाच्या राज्यस्तरीय, तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील प्रति दुधाळ गायीसाठी ७० हजार रुपये, म्हशीसाठी ८० हजार रुपये खरेदी किंमतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

या सुधारित किमतीनुसार योजनांची अंमलबजावणी आर्थिक वर्ष एप्रिल २०२३-२४ पासून होणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना तसेच, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थीना दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जाते.

अर्ज कोठे व कधी करायचा इथे क्लिक करून पहा

गायीसाठी ७०, म्हशीसाठी ८० हजार दुधाळ जनावरांचे गट वाटपअंतर्गत वाटप करावयाच्या प्रति दुधाळ देशी, संकरित गायीची किंमत आता ४० हजार रुपयांऐवजी ७० हजार रुपये, तर म्हशीची किंमत ४० हजार रुपयांऐवजी ८० हजार रुपये राहणार आहे. या किमतीनुसार लाभार्थीना दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्यात येणार आहे goat farming

अर्ज कोठे व कधी करायचा इथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment