Poultry anudan yojana 2023: लगेच करा अर्ज

Poultry पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे.

कुकुटपालन अर्ज करण्यासाठी 

येथे क्लिक करा

पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने १२ जानेवारी, २०२३ पर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
आज आपल्या देशामध्ये लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे लोकांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे.
व आज लोक व्यवसाय करण्यास पसंत करत आहेत.
pdate 24 tass Menu poultry
Poultry | कुक्कुट पालन करण्यासाठी मिळणार दोन लाख रुपये अनुदान; अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख
February 12, 2023 by Update 24 taas
Poultry पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे.
पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ११ जानेवारी, २०२३ पर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
आज आपल्या देशामध्ये लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे लोकांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे.
व आज लोक व्यवसाय करण्यास पसंत करत आहेत.
मागील काही वर्षापासून पोल्ट्री व्यवसाय खूप तेजीत चालला आहे.
हा व्यवसायामध्ये आज शिक्षण झालेले तरुण लोक उतरत आहेत.
कारण की तुम्ही एकदा का हा व्यवसाय तेजीत सुरू केला तर या यामध्ये खूप फायदा आहे.

कुकुटपालन अर्ज करण्यासाठी 

येथे क्लिक करा

सरकारचा हा नवीन आदेश मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची
बातमी पहा सरकारचा नविन नियम.
कोंबडी पालन हे मांस आणि अंडी यासाठी केले जाते. एक कोंबडी वर्षातून 180 ते 270 अंडी देते. आणि लहान पिल्ले जनमल्या पासून 5 ते 6 महिन्यात अंडी द्यायला सुरवात करतात.
सर्व घटकातील लोकांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
 योजनेअंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

कुकुटपालन अर्ज करण्यासाठी 

येथे क्लिक करा

ऊस बागायत दारांसाठी आनंदची बातमी,मागेल त्याला शेततळे योजना,90% टक्के अनुदान !
लाभार्थीची निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. आता याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. poultry
१००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाहाय्य देणे.
1000 कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे.

कुकुटपालन अर्ज करण्यासाठी 

येथे क्लिक करा

लाभार्थी शेतकऱ्यांनी करा हे काम नाहीतर मिळणार नाही पुढील हप्ता.

Leave a Comment