मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जमिनीची मोजणी अचूकपणे करायची असेल तर जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप डाऊनलोड करून ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वात सुरुवातीला दोन पर्याय दिसतील त्यावरील पहिल्या पर्यायावर म्हणजेच वॉकिंग पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेताच्या हद्दी वरून चालत चालत मोजणी करता येईल. वॉकिंग पर्यायावर यावरून जमिनीची मोजणी कशी करतात ते पाहू.
सविस्तर माहतीसाठी येथे क्लिक करून व्हिडिओ पहा
मित्रांनो तुम्हाला सर्वात तुमच्या शेतामध्ये जावे लागेल. शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या बांधावरून म्हणजेच तुमच्या हद्दीवरून चालत चालत संपूर्ण जमिनी ला वेढा घालायचा आहे. संपूर्ण जमिनीला वेढा घातल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला सर्वात वर तीन डॉट म्हणजेच टिंब दिसतील त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जमीन गुंठेवारी मध्ये किंवा हेक्टर मध्ये किंवा एकर मध्ये मोजायचे आहे ते सिलेक्ट करायचे त्यानंतर तुम्हाला तुमचे जमीन किती आहे ते तुमच्या समोर दिसेल.
सविस्तर माहतीसाठी येथे क्लिक करून व्हिडिओ पहा
दुसऱ्या पर्यायावरून म्हणजेच गुगल मॅप च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचा संपूर्ण नकाशा दिसला त्यानंतर तुम्ही तुमच्या शेताचा नकाशा पाहून तुमच्या शेताची हद्द संपूर्ण सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची शेतजमीन कशामध्ये मोजायची आहे हा पर्याय निवडायचा त्यानंतर तुम्हाला तुमची जमीन किती आहे पाहता येईल.Online land calculation
सविस्तर माहतीसाठी येथे क्लिक करून व्हिडिओ पहा
Ration Card benefit: शेतकऱ्याला मिळणार या 4 वस्तू शासनाचा मोठा निर्णय