Nuksan Bharpai New List अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 या वर्षाची शेतकऱ्यांना जिरायत क्षेत्रासाठी 13 हजार 600 रुपये हेक्टरी, तसेच बागायत क्षेत्रासाठी 27 हजार रुपये तर बहुवार्षिक क्षेत्रासाठी 36 हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पैसे वितरित करण्यात येणार आहेत