Mofat rashen 2023:केंद्र सरकार देशातील गरिबांना वर्षभर मोफत रेशन देणार आहे. मोदी सरकारने ही छप्परफाड योजना आणली आहे. या योजनेत देशातील 80 कोटीपेक्षा अधिक जनतेला वर्षभर मोफत धान्य मिळणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतर्गत हा फायदा मिळणार आहे. या योजनेत गरिबांना आता दरमहा 35 किलो धान्य मोफत मिळेल. केंद्र सरकारने या नवीन वर्षांत हा निर्णय केला आहे. सर्वच राज्य सरकारांना याविषयीचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. Mofat Ration
राशेन लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या आनेवारीपासून देशातील 30 कोटीहून जनतेला दा योजनेचा लाभ मिळेल. या योजनेत गरिबांना कोणतेह यावे लागणार नाहीत. अत्र मंत्रालयाने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत रेशनची सुविधा देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना हे संपूर्ण वर्ष मोफत रेशन देण्यात येणार आहे. त्यामुळे गाना आता महिन्याला 35 किलो मोफत धान्य देण्यात येणार आहे मोफत धान्य योजना पूर्ण वर्षभर राबविण्यात येणार आहे. त्याचा देशातील गोरगरिबांना मोठा फायदा होणार आहे. या योजनेसह इतर धान्य योजनेत लाभार्थी लाभ घेत असेल तर त्याला त्या योजनेचाही लाभ देण्यात येईलMofat Ration
राशेन लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरमहा 35 किलो रेशन मिळेल. त्यामुळे गोरगरिबाना वाढत्या किंमतीचा फटका बसणार नाही. तर डिसेंबर 2022 पर्यंत NFSA च्या लाभार्थ्यांना गहू आणि तांदळासाठी प्रत्येक किलोमागे रुपये आणि 2 रुपये मोजावे लागत होते. या लाभार्थ्यांना रेशनच्या सबसिडीचा फायदा मिळत होता. परंतु, यावर्षी लाभार्थ्यांना मोफत रेशन मिळेल.
या योजनेमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 2 लाख कोटीपेक्षा जास्त बोजा पडणार आहे. गरिबाच्या कल्याणासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. अन्य सबसिडीतर्गत केंद्र सरकार 2 लाख कोटीपक्षा अधिक रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे अन्नधान्यासाठी गरिबांना कोणताही त्रास होणार नाही Mofat Ration
Land record: जमिनीचा स्वतःचा मालकी या 7 कागदपत्रांच्या द्वारे सिद्ध करता येइल.