आजपासून ST प्रवासात सरसकट 50% सुट, महिला सन्मान योजना सुरू शासनाचा नवीन GR आला Mahila Sanman Yojana Maharashtra 2023

Mahila Sanman Yojana Maharashtra 2023 : नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत एसटी प्रवासाबद्दल माहिती? तर मित्रांनो शासनाने नवीन नियम लागू केला आहे तो नियम म्हणजे व वृद्ध पुरुषाला आणि महिलाला एसटीने प्रवास करण्यास सवलत दिलेली आहे. तर अशा सवलतीचा पुरुषांनी आणि महिलांनी पुरेपूर फायदा घ्यावा आणि जरी कुठे फिरायला जायचे झाले तर तुम्हाला 50 टक्के सूट राहील. 

महिला सन्मान योजना 

पण मित्रांनो तुम्हाला अशा ऑनलाइन पद्धतीचा आहे अर्ज करावा लागेल आणि त्या अर्जासाठी तुम्हाला ही माहिती पूर्णपणे वाचावी लागेल आणि नंतर अशा पद्धतीचा अर्ज करून तुम्ही तुमच्या नावानं आणि तुम्हाला एक कार्ड मिळेल त्या कार्डवर तुम्हाला मोफत प्रवास करण्यासाठी चालेल. 

एसटी ने मोफत प्रवास करण्याचे नियम व अटी पाहून घ्या

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023-24 मध्ये सर्व महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यात 50% सवलत जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 17-08-2023 रोजीच्या या घोषणेनुसार सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या वासा प्रवास भाड्यात राज्य मर्यादेपर्यंत 50% सवलत दिली जात आहे. सदर सवलत सरकारकडून परतफेड केली जाईल. 

कोल्हापूर मधील शेतकऱ्याने एका एकर मध्ये घेतले तब्बल 19 लाख रुपयांचे उत्पन्न!

Mahila Sanman Yojana Maharashtra 2023 

सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५०% सूट देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पुढील सूचना दिल्या आहेत. सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे, विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल अॅपव्दारे, संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात यावा.

सदर सवलतींतर्गत येणारी रक्कम मोठी असल्याने तिचा कोणत्याही स्तरावर गैरवापर होणार नाही याची खातरजमा करण्यासाठी आगर लेखापालाकडून लेखापरीक्षण करण्यात यावे आणि शासनाकडून महामंडळाला मिळालेली भरपाई योग्य आहे. लेखा विभाग महिलांच्या सवलतीच्या संदर्भात खाते पडताळणी आणि ऑडिटच्या पद्धतींबाबत स्वतंत्र परिपत्रक जारी करेल. 

पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या च्या खात्यात जमा नसेल झाले, लवकर हा फॉर्म भरून घ्या 

दहावी पास विद्यार्थ्यांना महिना 3000 रुपये कोटक महिंद्रा स्कॉलरशिप म्हणून देत आहे! त्यासाठी काय करावे लागणार पहा सविस्तर माहिती

Leave a Comment