Mahatma Jyotiba fule 2023: कर्जमाफीबाबत सर्वात महत्वाचं अपडेट,पहा आपल्या मोबाईलवर

Karjmafi Updated News: राज्याचा अर्थसंकल्प (2023) सुरू झाला असून या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान 50 हजार नियमित पीक कर्जाची (crop loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार, भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी,
मात्र या सर्व घोषणा होत असतानाच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती (crop loan) योजनेतील उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळत होता.
त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. या निर्णयाच्या निषेधार्थ विरोधी (Insurance) गटांनी विधानसभेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.

कर्जमाफी योजनेची अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

Karjmafi Updated News :या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबाबत (loan waiver) मोठी घोषणा केली होती. उर्वरित 54,000 शेतकऱ्यांना मार्च अखेर कर्जमाफी देण्यात येणार असून त्यांच्या खात्यात 200 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत.