Maharashtra Land record 1885: नमस्कार शेतकरी मित्रनो आज म्हणजे मला प्रॉपर्टीचे अत्यावश्य कागदपत्र मिळवताना आलेला खरा अनुभव आहे ज्या एका जुन्या रेकॉर्ड करिता तलाठी कार्यालयात चार चकरा मारून एका पानाचे झेरॉक्स साठी तीनशे रुपयांपर्यंत मला खर्च आला ते रेकॉर्ड सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अगदी मोफत उपलब्ध होते फक्त माहिती नसल्यामुळे माझा वेळ आणि पैसा उगाच खर्च झाला असेच जमिनीचे कितीतरी जुने रेकॉर्ड जसे आठ अ उतारा सातबारा उतारा जुन्या फेरफार नोंदी आणि इतर बऱ्याच कागदपत्रांच्या जुन्यातल्या जुन्या प्रती व्यवस्थित स्कॅन करून शासनामार्फत जनतेसाठी जतन करून ठेवण्यात आलेले आहेत यापैकी 1985 किंवा त्यापूर्वीचा जुन्यातल्या जुना सातबारा कसा मिळवता येतो याबाबत आपल्या माहिती देतो.
👉1985 पासूनचे जमिन रेकॉर्ड पाहण्यासाठी
येथे
क्लिक करा
पाहायला सांगितला जातो तो म्हणजे खरेदीखत हे खरेदीखत म्हणजे काय असतं तर जमिनीच्या मालकीचा प्रथम पुरावा असतो या खरेदीखतावर कोणत्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार झाला तो किती तारखेला झाला किती क्षेत्रावर झाला आणि त्याच्या मोबदल्यात किती रक्कम देण्यात आली याची सविस्तर माहिती असते आता हेच 1985 पासून चे खरेदीखत तुम्ही ऑनलाईन घरबसल्या दोन मिनिटांनी पाहू शकता ते कसं त्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. Maharashtra Land record 1885
आमचा व्हॉट्सॲप ग्रूप ल जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा