Mahadbt Farmer list कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची पूर्वसंमती यादी प्रकाशित !! येथे पहा सर्व जिल्ह्यांची यादी…!!
नमस्कार शेतकरी बांधवांनो आम्ही आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन येत आहेत . महाडीबीटी पोर्टल मार्फत कृषी यंत्रिकीकरण घटका अंतर्गत शेतकऱ्यांची निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सात दिवसाच्या आत शेतकरी बांधवांना कागदपत्रे अपलोड करायची होती.Mahadbt Farmer list Dec 2022
ज्या शेतकरी बांधवांनी या बोर्डवर जाऊन आपली कागदपत्रे अपलोड केली आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी आता पूर्वसंमती यादी प्रकाशित करण्यात आली आहे.Mahadbt Farmer list
सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पूर्वसंमती यादी मध्ये नाव
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आहेत अशा शेतकऱ्यांनी यंत्र खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे कृषि यंत्र Agricultural Implements, औजारे साठी सोडत यादी प्रसिद्ध केली जाते.
कृषि यांत्रिकीकरण घटक सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र हे पूर्व संमती मिळाल्याशिवाय खरेदी करता येत नाही आणि जर लाभार्थ्याने पूर्व संमती अगोदरच यंत्र खरेदी केले तर ते यंत्र अनुदान साठी पात्र ठरत नाही.
त्यामुळे निवड झालेल्या लाभर्थ्यांनी पूर्व संमती मिळाल्यानंतरच यंत्र खरेदी करावे. Mahadbt Farmer list
आपल्या जिल्ह्याची 30 डिसेंबर 2022 रोजी पूर्व संमती यादी पाहण्यासाठी किंवा मोबाइल मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडा.
सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्वसंमती यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Mahadbt Farmer list 2023 कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची पूर्वसंमती यादी प्रकाशित !! येथे पहा सर्व जिल्ह्यांची यादी…!!
Mahadbt Farmer list कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची पूर्वसंमती यादी प्रकाशित !! येथे पहा सर्व जिल्ह्यांची यादी…!!
MahaDBT farmers schemes : 25 मार्च 2023 यादी आली महाडिबीटी यादी