loan waiver नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी 50 हजार रुपये अनुदान याची तिसरी यादी आलेली आहे आणि ज्या जिल्ह्यांची 50 हजार रुपयाची दुसरी यादी आली नव्हती त्या जिल्ह्यांची सुद्धा पन्नास हजार रुपयाची दुसरी यादी आलेली आहे आज आलेल्या अधिकृत शासन निर्णयानुसार 1000 कोटी 50 हजार रुपये अनुदान देण्यासाठी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची नावे दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीमध्ये आलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी / फिजिकल व्हेरिफिकेशन करून घेतलेला आहे (CSC सीएससी केंद्रामध्ये आधार कार्ड घेऊन जा आणि तिथे आपली केवायसी करून घ्या) अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच आता 50 हजार रुपये येणार आहेत. loan wavier
50 हजार रुपयाची तिसरी यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली याद्या दिलेल्या आहेत
खूप दिवसापासून 50हजार रुपयाची loan waiver तिसरी यादी येण्याची वाट शेतकरी पाहत होते तर आता ५० हजार रुपयांच्या याद्या आलेल्या आहेत याद्या पाहण्यासाठी खाली क्लिक करा
५० हजाराची 3री यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा