Land record: अतिक्रमन केलेली जमीन परत मिळवा..!

Maharashtra Land Record: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत की, तुमच्या जमिनीवर कोणी ताबा केले का? अतिक्रम केलेली शेत जमीन परत कशी मिळवायची, जमीन परत मिळवण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतील, त्यासाठी काय करावे लागेल. शेत जमीन आपल्या नावावर करण्यासाठी खर्च किती येईल याची संपूर्ण माहिती खाली लिंक वर दिली आहे. लिंक ला … Continue reading Land record: अतिक्रमन केलेली जमीन परत मिळवा..!