land record नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या जमिनी विषयी आणि आपल्या जमिनीच्या मालकी हक्क विषयी माहिती पाहणार आहोत. तुमची जी शेतजमीन आहे ती तुमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी सात पुरावे असतात. तर ते सात पुरावे कोणते यासंदर्भात आज आपण माहिती पाहू. जमिनीच्या प्रश्नावर खूप सारे वाद निर्माण होतात
आणि यासाठी land record लाखो खटले न्यायालय दाखल झाल्यात आणि तसेच ते प्रलंबित आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की जमीन पिकवणारा एक जण असतो तर मालक प्रत्यक्षात दुसराच निघतो. खरेदी खत खरेदी खत जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराचा एक पुरावा असतो. खरेदी खत हे जमिनीच्या मालकी हक्काचा पहिला पुरावा समजला जातो.
खरेदी खतावर आपल्या जमिनीची खरेदी विक्री व्यवहार म्हणजेच आपण जमीन कोणाकडून विकत घेतली किंवा कोणाला विकली, किती एकर, हेक्टर विकली आणि किती रुपयांसाठी विकली या गोष्टींची संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली असते.खरेदीखत बनल्यानंतर ती माहिती समोर फेरफार वर लावली जाते आणि नंतर मग सातबारा उताऱ्यावर मालकाचे नोंद केली जाते. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर 1985 पासूनचे खरेदीखत उपलब्ध आहेत.
जमिनीवर स्वतःच्या मालकी सिद्ध करणारे हे 7 पुरावे पाहण्यासाठी
इथे
👉क्लिक करा👈