Land Record जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

Land Record आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत

Shetkari update शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले पाच मोठे निर्णय