Lake ladki yojana आज आपण,लेक लाडकी योजना या योजनेविषयी माहिती घेणार आहोत.
आणि या योजनेच्या अंतर्गत किती वर्षावरील मुलींना किती रुपये मिळणार आहेत? आणि कोणता फॉर्म यासाठी भरावा लागणार आहे, या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Lake ladki yojana तर लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत मुलींना आता 75 हजार रुपये
देण्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. ही योजना पूर्वीपासून राबवली जात आहे.
Lake ladki yojana परंतु आता ही योजना नवीन स्वरूपामध्ये राज्य शासनाने आणलेली आहे.तर कशाप्रकारे या लेक लाडकी योजने अंतर्गत मुलींना 75 हजार रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत, तर या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आता नव्या स्वरूपात आणलेली आहे. ज्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर,त्या मुलीला 5 हजार रुपये मिळणार आहेत,तसेच ती मुलगी पहिलीत शाळेत असल्यावर 4 हजार रुपये मिळणार आहेत, तसेच सहावीत 6 हजार आणि अकरावीत गेल्यानंतर 8 हजार रुपये मिळणार आहेत.
फॉर्म कसा भरायचा ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आणि ती मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर त्या मुलीला 75 हजार रुपये मिळणार आहेत. आणि हे 75 हजार रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत.
तर अशाप्रकारे ही 75 हजार रुपयाची रक्कम तिच्या वाढत्या वयानुसार मिळत राहणार आहे.
लेक लाडकी योजनेसाठी कोणत्या मुली पात्र आहेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.