Kusum solar Scheme: मुख्यमंत्री सोलार योजना परत सुरू तात्काळ करा अर्ज.

Solar Pump Scheme : नमस्कार शेतकरी मित्रांनो, मित्रांनो मुख्यमंत्री सोलर पंप योजना अर्थातच शेतकऱ्यांना महावितरण मार्फत दिल्या जाणाऱ्या सोलार पंप योजना याचे एक अतिशय आणि महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना विजेची जोडणी झालेली नाही आणि कोटेशन भरून सुद्धा अद्याप देखील शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांसाठी सोलर पंप मिळावा … Continue reading Kusum solar Scheme: मुख्यमंत्री सोलार योजना परत सुरू तात्काळ करा अर्ज.