Kanda chal कांदा चाळ योजनेबद्दल संपूर्ण माहिती पहा

Kanda chal आपला भारत देश हा कांदा पिकाची उत्पन्न काढणारा दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे. आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणात कांदा या पिकाचे उत्पादन घेतले जाते. देशामध्ये प्रमुख्याने कांदा पिकाची लागवड ही नाशिक, पुणे, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, धुळे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात जास्त प्रमाणात केले जाते. त्याच बरोबर इतर जिल्ह्यात देखील कांदा पिकाचे क्षेत्र वाढावे यासाठी सरकारकडून काही आर्थिक मदत देखील दिली जाते.