जिल्हा परिषद भरती 70000 जागांसाठी भरती अर्ज Zilla Parishad Recruitment 2023
जिल्हा परिषद अंतर्गत गट क वर्गाची नोकर भरती करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.
रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे
क्लिक करा
एकूण रिक्त जागांच्या 80 टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
वाहन चालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास आज राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
अर्ज करण्यासाठी येथे
क्लिक करा
गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यादरम्यान राज्यातील नोकर भरतीवर निर्बंध लादण्यात आले होते.