Gold Price Today Update सोन्याच्या भावात झालेले मोठे बदल पहा

Gold Price Today Update  आज आपण सोन्याच्या किंमतीत किती रुपयांनी घसरण झाली तसेच किती रुपयांनी वाढ झाली. याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच सध्या सोन्याला काय दर मिळत आहे. ते सुद्धा जाणून घेऊया.

Gold Price Today Update होळीच्या एक दोन दिवसापूर्वी सोने आणि चांदीच्या (Gold Rate) दरात वाढ झाली होती व आणखी वाढ होईल असे वाटत होते gold price today मात्र होळी झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये सोन्याचे दर काही प्रमाणात स्वस्त झाले आहेत.

Gold Price Today Update आज देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,380 रुपये आहे. तर काल हे दर 51,530 रुपये एवढे होते. म्हणजेच आज दीडशे रुपयांने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याच वेळी 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव असाच होता.

अर्थसंकल्पात केलेल्या काही तरतुदींमुळे आणि जागतिक बाजारामधील वाढीमुळे सोन्या-चांदीच्या दरात कमालीची उसळी पाहायला मिळत होती.

शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव 58700 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचला असताना, चांदीचा भावही 63449 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे.

 आज जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 748 रुपयांनी वाढून 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचली आहे. यापूर्वी सोन्याचा व्यवहाराची सुरुवात 58,825 वर उगडून सुरू झाली होती.

परंतु काही काळानंतर भावात काहीशी घसरण दिसून येऊ लागली. मात्र, मागील बंद किमतीच्या तुलनेत सोने अजूनही 1.29 टक्क्यांच्या वाढीने व्यवहार करत आहे.

आज चांदीच्या दरातही घसरण दिसून येतेय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव 1,499 रुपयांनी 58449 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीच्या ट्रेडिंगची सुरुवात 62 हजारांवर उघडून सुरू झाली होती, परंतु ट्रेडिंग सुरू होता.

तसेच,२२ कॅरेट दागिन्यांचे दर वेगवेगळे

सध्या सराफ बाजारात २४ कॅरेट, २२ कॅरेट, २१ कॅरेट, १८ कॅरेट, १४ कॅरेट अशा विविध कॅरेटमध्ये सोने मिळते. मात्र, या कॅरेटचे दर वेगवेगळ्या स्वरूपात आहेत. ज्वेलर्समध्ये २२ कॅरेट सोन्याचे दर ५४ हजार एवढे आहे. मात्र, हाच दर शहरातील विविध ज्वेलर्सकडे वेगवेगळा पाहायला मिळत आहे.

सोन्याचे भाव कधी उतरणार ते पहा

असे आहेत सोने-चांदीचे नवीन दर (२४ कॅरेट)

सोने – ५८,३०० (१० ग्रॅम)

चांदी – ६०,६०० (१० ग्रॅम)

Leave a Comment