Shabri gharkul Yojana 2023 अनुसूचित जमातीतील लोकांसाठी राज्य शासनामार्फत शबरी घरकुल योजना राबविण्यात येत. या योजनेअंतर्गत ज्या लोकांना पक्की घरे / निवारा नाही अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थींना शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत घरकुल दिले जाता जिल्हानिहाय महिती खाली दिली आहे.

शबरी आदिवासी घरकुल योजना शासन निर्णय official GR येथे पहा.



शबरी आदिवासी घरकुल योजना शासन निर्णय official GR येथे पहा.