Gas Subsidy सर्व गॅस धारकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे, आता प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अंतर्गत प्रति सिलेंडर दोनशे रुपये सबसिडी गॅस धारकांना देण्यात येणार आहे. हा निर्णय कॅबिनेट मध्ये घेण्यात आलेला आहे.
Gas Subsidy 24 मार्च 2023 रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय असा आहे की, प्रधानमंत्री उज्वला योजना केंद्रीय कॅबिनेटने उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति वर्ष 12 रिफील पर्यंत14.2 किलोग्रॅम सिलिंडरवर दोनशे रुपये पर्यंत सबसिडी मंजूर करण्यात आलेली आहे. म्हणजेच प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना प्रति वर्ष 12 सिलेंडर देण्यात येणार आहेत.
येथे क्लिक करा
Gas Subsidy आणि त्यांना प्रत्येक सिलेंडर वरती दोनशे रुपये सबसिडी देण्यात येणार आहे.नरेंद्र सिंग तोमर यांनी ट्विटर द्वारे माहिती दिलेली आहे.ते म्हणाले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने आज प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला 12 रिलीफ पर्यंत सवलतींसाठी 14.2 किलोच्या एका सिलिंडरवर 2 रुपये सबसिडी देण्यास मंजुरी दिली.
तर अशाप्रकारे, 24 मार्च 2023 रोजी कॅबिनेट मध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की, प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी लाभार्थ्यांना दिली जाणार आहे.
आणि ही सबसिडी घेण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते हे तुमच्या आधार कार्डशी लिंक करून ठेवावे. म्हणजे तुम्हाला सबसिडी घेण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये.