Gas cylinder गॅसच्या किमतीत झाले मोठे बदल

गॅसचे हिंदी झालेले मोठे बदल पहा आपल्या जिल्ह्यानुसार

Gas Cilendar गॅस दर.

1.यवतमाळ = ₹1144 रुपये.

2.सातारा = ₹ 1107 रुपये.

3.सांगली = ₹ 1105.50 रुपये.

4.रत्नागिरी ₹1117.50 रुपये.

5.रायगड = 1113 .50 रुपये.

6. सिंधुदूर्ग= 1117.50

7.पुणे = 1106.00

8. परभणी= 1129

9. नाशिक= 1106.50

Gas cylinder : 01 एप्रिल आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडर gas किमतीत 92 रुपयांनी कपात करण्यात आलेले आहे केवळ हे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्येच बदल करण्यात आले आहेत घरगुती गॅस 14.2 किलो सिलेंडरच्या दरात कोणताही आत्तापर्यंत बदल झालेला नाही.LPG Gas Cilendar साठी हे नविन नियम लागू.

व्यावसायिक LPG GAS चे वजन 19 किलो आहे व्यावसायिक LPG गॅस दिल्लीत 2048 रुपये. आणि कोलकत्ता २१३२ रुपये दराने विकला जात आहे .मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅस ची किंमत 1980 रुपयावर ,तर चेन्नई 2192 रुपयावर गेली आहे .गेल्या महिन्यापासून घरगुती गॅसचे दर सेम आहेत घरगुती गॅस सिलेंडरचे दिल्लीत 1103 रुपये आणि मुंबईत 1112 रुपयांनी विकला जात आहे.

तर चेन्नईत 1118 रुपये तर कोलकत्ता मध्ये 1129 रुपये. इतका घरगुती गॅसचा दर आहे दर महिन्यात एक तारखेला एलपीजी दलाचे पुनरावलोकन करतात गेल्या काही महिन्यात घरगुती गॅसच्या दरात 10 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे.

 

आता व्यावसायिक LPG gas दरामध्ये 91.5 रुपयांची कपात करण्यात आलेली आहे. यावेळी केलेली कमी सर्वाधिक आहे. ही मुंबई आणि दिल्लीत केलेली कपात आहे एलपीजी सिलेंडरची किंमत कोलकत्ता मध्ये 89.50 रुपयांनी तर चेन्नईमध्ये 75.5 रुपयांनी कमी करण्यात आलेली आहे

मागील कोरोनाच्या काळात सरकारने देशातील अनेक सुविधा 2 वर्षापासून बंद केले होते .

आजची गॅस दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

त्यानंतर त्या सुविधा सुरू करण्यात आलेले आहेत. म्हणजेच पुन्हा एकदा सबसिडी जास्त सुरू करण्याचा दावा केला जात आहे. की पुढच्या महिन्यापासून तुम्हाला तुमच्या खात्यावर दोनशे रुपये सबसिडी येईल जर सरकारने असे केले तर देशांना करोडो लोकांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. तसेच ही योजना फक्त राज्यस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये एक एप्रिल 2023 पासून लागू करण्यात येईल. आणि आता महाराष्ट्र मध्ये 2024 पर्यंत ही योजना राबवली जाईल असे सांगण्यात येत.

Shetkari update शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले पाच मोठे निर्णय

Leave a Comment