Garpit nukasan bharpai :राज्यात मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे
नुकसान झालेले आहे. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील अवकाळी पावसाने बाधीत असलेल्या 09 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 27 कोटी 18 लाख रुपये एवढ्या निधीचे वितरित होणार आहे
Garpit nukasan राज्यात मार्च 2023 मध्ये दि.04मार्च ते 08मार्च आणि 16 मार्च ते 19 मार्च या कालावधीत पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले आहे.अवेळी पडलेला पाऊस हि शासनाने घोषित केलेली आपत्ती असून 33 % पेक्षा जास्त नुकसान असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढ्या क्षेत्रासाठीविहीत दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 27 कोटी 18 लाख रुपये
या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार गारपीट नुकसान भरपाई
येथे क्लिक करा
एवढा निधी मंजूर केला आहे.यामधे राज्यातील नागपूर आणि कोकण विभागातील 09 जिल्हे यामध्ये पात्र आहेत. हे 09 जिल्हे कोणते आहेत आणि तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्रं आहेत तसेच तुमच्या जिल्ह्याला किती निधीचे वितरण होणार हे खालिल लिंक मध्ये सविस्तर पहा.Garpit nukasan bharpa