Flour Mill Yojana

Flour Mill Yojana शासनाकडून महिलांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना या राबवल्या जातात.त्यातच आता गरजू महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी मिळत आहे.म्हणजेच महिलांना शंभर टक्के अनुदान यावरती पिठाची गिरणी सरकारकडून देण्यात येत आहे.आणि यासाठी अर्ज सुद्धा चालू झालेले आहेत.तर ही योजना काय आहे ते जाणून घेऊ.