Crop Loan मुख्यमंत्र्यांनी दिली बँकांना आदेश शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या

Pik karj नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या महिती किडा पोर्टलवर. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी बँकेमध्ये जात होते पण बँकांनी लावलेल्या नियमामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नव्हतं आणि याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बँकेला निर्देश दिलेले आहेत. कर्ज द्या तर शेतकरी मित्रांनो ठरू शकते व शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळू शकतो एकंदरीत माहिती काय तर ती संपूर्णपणे जाणून घेणार आहोत.

फक्त याच बँका देणार बिनव्याजी कर्ज

शेतकरी मित्रांनो दरवर्षी शेती करताना शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो जसे की अतिवृष्टी असेल तर कधी दुष्काळ असेल. एकदा पेरणी केली की आपल्याला पाऊस पडला नाही तर मग आपल्याला त्या ठिकाणी दुसऱ्यांदा पेरणी करावी लागते व दुसऱ्या वेळेस देखील बी बियाणं औषध खरेदी करावे लागतात व त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागतात पण सावकाराचे कर्ज हे परवडत नसल्याने पाठीमागे सरकारने एक निर्णय घेतला होता.

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

तो म्हणजे क्रीप लोन अर्थात पीक कर्ज पण आता ते शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्याचा प्रयत्न केला तर बँकेने खूप सारे प्रकारचे नियम लावलेले निकष लावलेले जसे की सिबिल स्कोर असेल तर अशा प्रकारच्या नियमामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नव्हता आणि याच दरम्यान काल झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत.ते अशा प्रकारचे कोणतेही नियम न लावता शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज द्या .

 

Leave a Comment