Crop Loan Waiver :17000 जणांना प्रोत्साहन अनुदान

Crop Loan Waiver : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र 17 हजार 887 शेतकऱ्यांच्या खात्यावर बुधवारी 62 कोटी 63 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. अद्याप 12 हजार 996 शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. हे वाचा : कापसाच्या उत्पादनात 35 ते 40 टक्के घट, दर कधी वाढणार.   राज्य सरकारने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना … Continue reading Crop Loan Waiver :17000 जणांना प्रोत्साहन अनुदान